विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यात नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याबाबतचे विधेयक मांडण्यात आले. या विधेयकावर चर्चा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. <br />#MaharashtraAssembly #DhananjayMunde #EknathShinde #BJP #Shivsena #Maharashtra #NCP #KrunaMunde<br />Please Like and Subscribe for More Videos.